Blog

गणेशोत्सव उपक्रम

✍🏻 सोज्वळ साळी

दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्याच्या परंपरेत बाप्पाचे सुंदर डेकोरेशन, मोदक-लाडूंचा प्रसाद आणि विविध उपक्रमांना विशेष स्थान असते. या उत्सवात अष्टविनायकांची माहितीही भक्तांसाठी प्रेरणादायी ठरते. याच पार्श्वभूमीवर यंदा आम्ही अष्टविनायकांची माहिती मोडी लिपीतून आपल्या समोर आणत आहोत. यातून लिपी संवर्धनाबरोबरच आपल्या परंपरेचा महत्त्वपूर्ण कामगिरी पोहचेल

गणपती बाप्पा मोरया!